सती अनसूया माता आरती
जय देवी जय देवी अनसुया माता ओ जगदम्बे माता ।
आरती ओवाळू तव चरणी आता।।धृ।।
जग तारण्या भक्ता कल्याणासाठी ।
जगदम्बा अवतरली कुणब्याच्या पोटी।।१।। जय देवी जय देवी
वेडी पिसे रूप तव धारण केले । तरी दिन-दुबळ्यांचे संकट टाळिले ।।२।। जय देवी जय देवी पारडसिँगा ग्रामी तुज अवतरूणी । पावन केली पारडसिँग्याची धरणी।।३।। जय देवी जय देवी नारळ-बुचा, कापूर, पाच बांगळ्या । अन्नासवे पाहे पुजेच्या पुड्या।।४।। जय देवी जय देवी जग संकटातुनी चाचला जीव । गंभीरच्या आईने ऐकली किव ।।५।। जय देवी जय देवी जय देवी जय देवी अनसुया माता ओ जगदम्बे माता । आरती ओवाळू तव चरणी आता

No comments:
Post a Comment